जिजाऊंच्या लेकी आम्ही आमचा मराठमोळा मान… Sonalee Kulkarni

रुपेश नामदास

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Sonalee Kulkarni | esakal

अभिनयासोबत सौंदर्याने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Sonalee Kulkarni | esakal

सोनाली गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

Sonalee Kulkarni | esakal

सोनाली कधी गुड न्यूज देणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.

Sonalee Kulkarni | esakal

सोनालीने 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Sonalee Kulkarni | esakal

'पटलं तर घ्या' या कार्यक्रमादरम्यान सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarni | esakal

सोनालीचा 'मलईकोट्टई वलीबन' हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sonalee Kulkarni | esakal

सोनालीचा फेट्यातील हा फोटो खुपच छान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni | esakal