Sonalee : मंचावर थिरकली सोनाली अन् चाहत्यांच्या हृदयाचे ठोके चुकले

| Sakal

डान्स महाराष्ट्रा डान्सच्या स्टेजवर सोनाली थिरकली आणि चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

| Sakal

अभिनेत्रीनं तिच्या अप्रतिम डान्स मूव्ह्जचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

ज्यांनी तिचा डान्स बघितला नाही त्यांनाही तिच्या या डान्स मूव्जमुळे तिच्या जबरदस्त डान्सची अनुभूती झाली असणार.

| Sakal

डान्स केल्यावाचून मी कशी राहाणार असे कॅप्शन तिने शेअर केलेल्या पोस्टला दिले आहे.

| Sakal

सोनालीच्या घायाळ करणाऱ्या लूकने आणि मूव्हजे सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

यावेळी ती लाल रंगाच्या घागऱ्यामध्येही दिसून आली.

| Sakal

सोनालीने पोस्टमध्ये चाहत्यांना प्रश्नही विचारलेत. सांगा कुठल्या गाण्यावर मी डान्स केला असेल, तिच्या या बोलक्या कॅप्शननेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

सोनालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal