अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत.
यावेळी सोनाली चक्क जैसलमेरच्या महालामध्ये दिसते आहे.
सोनालीने काही खास पोज देत या महालाच्या दाराशी बसली आहे.
एखाद्या राणीला साजावा असा तीचा ऐट आहे.
सोनाली सध्या जेलसमेर मध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिच्या रुपाचे कौतुक केले आहे.