Sonalee Kulkarni: सोनालीचा पहिला चित्रपट आठवतोय का?

| Sakal

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पहिल्या चित्रपटाला आज 15 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने तिने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

| Sakal

2007 साली प्रदर्शित झालेल्या 'बकुळा नामदेव घोटाळे' या चित्रपटातून सोनाली मनोरंजन विश्वात आली.

| Sakal

केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात सोनालीसह सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत होते.

| Sakal

या चित्रपटात सोनालीने 'बकुळा' हे पात्र साकारले होते.

| Sakal

या चित्रपटाने सोनालीला केवळ पुरस्कारच दिले नाही तर स्वतःची वेगळी ओळख दिली.

| Sakal