सोनाली कुलकर्णी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री..

| Sakal

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणजे मराठीतील सर्वाधिक चर्चेतली अभिनेत्री.

| Sakal

नुकत्याच पार पडलेल्या 'झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स' या पुरस्कार सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

| Sakal

विजू माने दिग्दर्शित 'पांडू' या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

| Sakal

या पुरस्कार सोहळ्यात 'पांडू' चित्रपटाला एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले.

| Sakal

यामध्ये सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती गीतकार, सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती गाणं, सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती गायक, सर्वोत्कृष्ट प्रेक्षक पसंती गायिका या पुरस्कारांचा समावेश आहे .

| Sakal

या चित्रपटात अभिनेता कुशल बद्रिके, भाऊ कदम आणि सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत होते.

| Sakal

करोना काळानंतर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जोरदार कमाई केली होती.

| Sakal