सोनाली कुलकर्णीचा कुल लुक..

| Sakal

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने चक्क पंजाबी ड्रेस परिधान करून फोटोशूट केले आहे.

| Sakal

झी मराठी वरील 'डान्स महाराष्ट्र डान्स' या कार्यक्रमाच्या निमित्ताने तिने हा लुक केला होता.

| Sakal

सोनाली सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

| Sakal

मराठी मातीतल्या रणरागिनीचा इतिहास सांगणारा महाराणी छत्रपती ताराराणी यांच्या शौर्यावर ती चित्रपट करत आहे.

| Sakal

नुकताच तिचा 'तमाशा लाईव्ह' हा चित्रपट येऊन गेला.

| Sakal

परंतु या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही.

| Sakal