सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय असलेली पहायला मिळते.
सोनालीनं सध्या शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांची भलतीच पसंती मिळत आहे.
शॉर्ट ड्रेस आणि हाय हिल घालून सोनालीनं दिलेल्या हॉट पोझेस इंटरनेटचा पारा वाढवताना दिसत आहेत.
सोनालीच्या या फोटोवर एका चाहत्यानं चक्क लिहिलं आहे, Can we still going on date?
सोनाली कुलकर्णीचा 'व्हिटिक्टोरीया' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.
हॉररपट असलेल्या 'व्हिक्टोरिया' विषयी संमिश्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत.
सोनाली कुलकर्णीचे अनेक सिनेमे सध्या पाइपलाइनमध्ये आहेत.