मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
अभिनयासोबत सौंदर्याने तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोनाली गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे
सोनाली कधी गुड न्यूज देणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.
सोनालीने 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
'पटलं तर घ्या' या कार्यक्रमादरम्यान सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले आहेत.
सोनालीचा 'मलईकोट्टई वलीबन' हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सोनाली लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते.