Sonalee Kulkarni : सोनालीचा एवढा बोल्ड अंदाज यापूर्वी कधी पाहिला नसेल!

सकाळ डिजिटल टीम

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते.

सोनालीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनालीचा बोल्ड लूक चर्चेत असून त्याचं नेटकऱ्यांनी कौतूक केलं आहे.

मराठी चित्रपट विश्वामध्ये सोनालीनं कमी वेळात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.

येत्या काळात देखील सोनाली ही मोठमोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे.

सोनाली ही काही रियॅलिटी शोमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे.

सोनालीचे फोटो पाहणं हा नेटकऱ्यांसाठी आनंदाचा अनुभव असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसून आले आहे.

सोशल मीडियावर सोनालीला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee Kulkarni marathi entertainment actress