सोनाली कुलकर्णी ही मराठी सिनेविश्वातील आघाडीची अभिनेत्री
सोनालीने आपल्या करिअरची सुरुवात बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून केली
मूळची पुण्याची असलेल्या सोनालीला अभिनयाबरोबरच नृत्याचीही आवड आहे
अप्सरा आली या तिच्या सुप्रसिध्द गाण्यावर केलेल्या लावणी नृत्यामुळे अवघ्या महाराष्ट्राची ती लाडकी अभिनेत्री झाली
नटरंगच्या यशानंतर 2012 मधला नितीन चंद्रकांत देसाईंचा अजिंठा या चित्रपटात तिने पारो नावाच्या आदिवासी मुलीची भूमिका साकारली
सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे