मराठमोळ्या सोनालीचं अस्सल पंजाबी लुक! चाहते झाले फिदा

| Sakal

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या पंजाबी लूकवर चाहते फिदा झाले आहेत

| Sakal

तमाशा लाईव्हमध्ये सोनालीला पंजाबी ड्रेस आणि लुकमध्ये डान्स करण्याची संधी मिळाली

| Sakal

या लुकमध्ये सोनालीने तिचे काही फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

| Sakal

सोनालीच्या या लुकनं सध्या सोशल मीडियावर हवा केली आहे

| Sakal

कायम मराठी लूकमध्ये दिसणाऱ्या सोनालीला पंजाबी लुकमध्ये बघून चाहते फिदा झाले आहेत

| Sakal

मात्र तिच्या या लूकमध्ये ती तेवढीच देखणी दिसतेय

| Sakal

भांगरा हे नवीन गाणं वेगळ्या पात्राची ओळख करून देतात असे सोनालीने तिच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे

| Sakal