Sonalee Kulkarni: सरसो के खेत मे.. नवऱ्यासोबत सोनाली..

| Sakal

सोनाली सध्या आपल्या कुटुंबासोबत अमृतसरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

| Sakal

यावेळी पती कुणाल बेनोडेकर आणि सासर- माहेरचा पूर्ण परिवार तिच्यासोबत आहे.

| Sakal

नुकतेच तिने भारत पाकिस्तान सीमेवरील 'अटारी' येथील फोटो शेअर केले होते.

| Sakal

आज तिने शेतातील काही फोटो शेअर करत त्याला 'सरसों के खेत में परसों वाली फोटो..' असे कॅप्शन दिले आहे.

| Sakal

यावेळी सोनाली आणि कुणाल सोबत सोनालीचा भाऊ अतुल कुलकर्णी देखील आहे.

| Sakal