Sonalee: फोटोशुट पुरे झालं आता! सोनाली पोहोचली तिच्या ड्रिम प्लेसवर

| Sakal

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मागल्या काही दिवसांपासून तिच्या मनमोहक फोटोशूटसाठी चर्चेत आली होती.

| Sakal

तिचं फोटोशूट संपलंय की काय? सोनालीने नुकतेच तिच्या इन्स्ट्राग्रामवर तिच्या ड्रिम प्लेसचे फोटो पोस्ट केले आहेत.

| Sakal

सोनाली वागाह बॉर्डरला एका इवेंटमध्ये सामिल झाली आहे.

| Sakal

वागाह ही भारत पाकिस्तानच्या मध्ये असलेली बॉर्डर आहे.

| Sakal

कितने सालो बाद ख्वाईश पूरी हो गई असे हटके कॅप्शन तिने या फोटोजला दिले आहे.

| Sakal

सोनाली या ठिकाणी तिच्या संपूर्ण कुटुंबाबरोबर गेली आहे.

| Sakal

काही तासापूर्वी शेअर केलेल्या या फोटोजला भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आलेत.

| Sakal