'सोनालीनं केलं सगळ्यांना फेल', का म्हणाले चाहते?

प्रणाली मोरे

सोनाली बेन्द्रे बॉलीवूडमधील अशी एक अभिनेत्री आहे जी आजही आपल्या एव्हरग्रीन सौंदर्यानं भल्या-भल्या अभिनेत्रींना टक्कर देते.

Esakal

सध्या ती सिनेमांपासून लांब असली तरी बॉलीवूडमध्ये कशा न कशाच्या माध्यामातून ती सक्रिय असलेली पहायला मिळते.

Esakal

सोशल मीडियावरही ती भलतीच सक्रिय असते. आपले कलरफुल फोटो शेअर करण्यासोबतच ती आपल्या इतरही काही अॅक्टिव्हिटीज शेअर करत असते.

Esakal

नुकताच तिनं नवरात्री निमित्तानं एक व्हिडीओ शेअर केला ज्यानं सोशल मीडियावर धमाका केला आहे.

Esakal

या व्हिडीओत सोनाली गरबा खेळताना दिसत आहे.सोनालीनं व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Esakal

सोनालीनं व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Esakal

सोनालीनं पांढऱ्या रंगाच्या ट्रेडिशनल पेहरावात एकदम साध्या लूकमध्येही चाहत्यांच्या नजरा आपल्यावर खिळवल्या आहेत. सोनालीनं सगळ्यांना फेल केलं अशी प्रतिक्रिया एका चाहत्यानं दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal