Sonali Bendre : सोनाली म्हणते नारी लव्हज् सारी !

| Sakal

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने साडीतील स्वतःचे छायाचित्रे शेअर केले आहेत.

| Sakal

त्याला तिने या नारीचे साडी प्रेम असे सुंदर कॅप्शन दिले आहे.

| Sakal

या छायाचित्रांवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी गाॅर्जियस म्हटल आहे. रेमो डिसूझा यांनीही छायाचित्रांना लाईक्स केले आहे.

| Sakal

सोनाली बेंद्रे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. पडद्यावर तिने अनेक चाहत्यांचे हृदय जिंकलेले आहे.

| Sakal

हे तिच काम सुंदर पोस्ट सोशल मीडियावर शेअर करुन सुरुच आहे.

| Sakal

शनिवारी तिने पिवळ्या साडीतील मनमोहक छायाचित्रे शेअर केले आहेत.

| Sakal

या तिच्या छायाचित्रांवर लाईक्स आणि काॅमेंट्सचा अक्षरशः पूर आला होता.

| Sakal

सोनालीच्या एका चाहत्याने लिहिले, की वाह ! मॅडम तुम्ही खूपच सुंदर दिसत आहात.

| Sakal