मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे
सोनालीने नुकतेच तिच्या लेटेस्ट फोटोशुटची झलक दाखवली आहे
या फोटोमध्ये सोनालीने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे
नेटकऱ्यांनी सोनालीच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षावर केला आहे
या फोटोतील सोनालीची किलर स्माईल वेडावून सोडणारी आहे