मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं
सोनाली तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते
सोनाली हृषिकेश गुप्तेच्या आगामी मराठी चित्रपट 'दिल दिमाग और बत्ती' मध्ये दिसणार आहे
सोनालीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे
नुकतेच सोनालीनं तिचे साडी लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत
सोनालीच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे
सोनाली सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते