मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी ही कायमच चर्चेत असते
सोनालीने मराठी प्रेक्षकांसोबतच देशभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे
‘कल हो ना हो, ‘दिल चाहता है’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘गुलाबजाम’ यांसारख्या चित्रपटातून सोनालीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे
सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं
नुकतंच सोनालीने लाल साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत
या फोटोंना सोनालीने लाल इश्क असं कॅप्शन दिले आहे