Sonali Kulkarni : छाप तिलक सब छीनी रे... सोनालीचा साडीत ग्लॅमरस अंदाज

| Sakal

चित्रपट, नाटक, कवितांचा कार्यक्रम या सगळ्या आघाडय़ांवर व्यग्र असलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

| Sakal

सोनालीने रिअ‍ॅलिटी शोजमधून काम केले आहे

| Sakal

सोनाली सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं

| Sakal

नुकतंच सोनालीने साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत

| Sakal

आकाशी रंगाच्या साडीमधील सोनालीचा हॉट अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत

| Sakal

केस मोकळे सोडत सोनालीने फोटोसाठी एक सो एक पोझ दिल्या आहेत

| Sakal