मराठी नारी साडीत दिसतेय भारी..Sonali Kulkarni

| Sakal

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

सोनालीने मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. 

| Sakal

सोनाली कुलकर्णीने २४ मे २०१० रोजी बालाजी टेलिफिल्म्सचे सीईओ नचिकेत पंत-वैद्यशी केलं होतं.

| Sakal

तिला एक मुलगी आहे जिचं नावं कावेरी आहे. 

| Sakal

सोनाली संसार आणि करिअर दोन्ही उत्तम सांभाळल आहे.

| Sakal

ती सोशल मीडियावर सक्रिय आहे.

| Sakal

ती पती आणि मुलीबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

| Sakal