Sonali Raut: 'विचार काय आहे तुमचा ओ पाव्हणं'!

| Sakal

सोशल मीडियावर सोनाली ही नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे.

| Sakal

आता सोशल मीडियावर शेयर केलेल्या बोल्ड फोटोंनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे सोनाली चर्चेत आली आहे.

| Sakal

सोनालीच्या यापूर्वीच्या फोटोंना देखील नेटकऱ्यांनी पसंत केले होते. तिच्या फोटोंना मिळणाऱ्या प्रतिक्रिया भन्नाट असतात.

| Sakal

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या बोल्डनेसनं सोनालीनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

| Sakal

तुझ्यासारखी आणखी कुणी नाही, सोनाली तू खूपच सुंदर दिसतेस...अशा प्रकारच्या प्रतिक्रियांनी लक्ष वेधून घेतले आहे.

| Sakal

सोनालीच्या बोल्ड फोटोंना मिळणाऱ्या लाईक्सची संख्याही हजारोंमध्ये असते.

| Sakal

इंस्टावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या ही दोन मिलियनहून अधिक आहे. त्यावरुन तिच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल.

| Sakal