बॉलिवूडमध्ये फॅशनिस्टा म्हणून सोनम कपूर ओळखली जाते.
तिचे कपडे ती स्वतःच डिझाईन करते असं बोललं जातं.
सोनमच्या फॅशनची बरीच चर्चा असते.
अनेक जण तिला फॅशन आयकॉनही म्हणतात.
तिच्या आगळ्या वेगळ्या फॅशनमुळे ती नेहमी चर्चेत असते.
बॉलिवूडची 'मसकली गर्ल' सोनम सोशल मीडियावर खूपच अॅक्टीव्ह आहे.
मध्यंतरी सोनमने फोटो शुट केले आहे जे सध्या व्हायरल झालं आहे.