Sonam Kapoor : ओहह् ...सोनमचा स्टाईलिश अंदाज

सकाळ डिजिटल टीम

आई झाल्यानंतर आता सोनम कपूर सोशल मीडियावर खुप सक्रिय असते

Sonam Kapoor

सध्या सोनमने अतिशय स्टाईलिश लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत

Sonam Kapoor

या फोटोमध्ये सोनम ब्राऊन कलरच्या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

Sonam Kapoor

डोळ्याला काळा गॉगल लावून सोनमने या फोटोत खुपच स्टाईलिश अंदाजात पोज दिली आहे

Sonam Kapoor

लूक कंप्लिट करण्यासाठी सोनमने केस बांधले आहेत व न्यूड मेकअप केला आहे

Sonam Kapoor

या फोटात सोनम हातात काळ्या रंगाची पर्स घेऊन कारमधून उतरताना दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Kapoor