सोनम कपूर प्रत्येक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करते.
तिचे चाहतेही सोनमच्या खास फोटोंची वाट पाहत असतात. आता नुकतीच अभिनेत्री लंडनहून परतली आहे.
आता तिने लंडनमधील तिच्या आठवणींचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.
ज्यामध्ये, सोनम मुलगा वायू आणि तिच्या पतीसोबत एन्जॉय करताना दिसत आहे.
सोनम या फोटोमध्ये तिचा मुलगा वायूला गोष्टी वाचून दाखवत आहे.
सोनम कपूर नुकतीच लंडनहून परतली आहे.
ज्यामध्ये, सोनम मुलगा वायू आणि पती आनंद आहुजासोबत वेळ घालवताना दिसत आहे.
सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.