Pregnancy Food : सोनम कपूरचं प्रेग्नंसी डाएट सिक्रेट माहितीये?

| Sakal

सोनम कपूरने नॉर्मल आणि हेल्दी डिलीवरीसाठी गर्भावस्थेत घेतलेल्या डाएटचं सिक्रेट सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

| Sakal

स्वतःला हायड्रेट ठेवणं आवश्यक आहे. म्हणून सूप, ज्यूस अशा पातळ पदार्थांचं भरपूर सेवन करा.

| Sakal

व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियमने भरपूर पदार्थ खा.

| Sakal

गाजर, रताळं, भोपळा, शिजवलेल्या भाज्या इत्यादीचं सेवन वाढवा.

| Sakal

पोटॅशियम जास्त असणारी फळं खा.

| Sakal

शिजवलेले सिरीयल्स खावे.

| Sakal

कमी फॅट्सचे दही, सोया मिल्क, ओट्स मिल्क, नारळाचं दूध असे पदार्थ खावेत.

| Sakal

प्रोटीन युक्त पदार्थांचे भरपूर सेवन करणं आवश्यक आहे.

| Sakal