स्टाईल शिकावी तर सोनमकडून.. कपूरकन्येचा हटके लूक पाहिलात का? Sonam Kapoor

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या स्टाईलने सर्वांना प्रभावित करते.

sonam kapoor | Sakal

अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

sonam kapoor | Sakal

सोनमने ब्लॅक ड्रेससोबत हेव्ही एम्ब्रॉयडरी असलेले जॅकेट कॅरी केले आहे.

sonam kapoor | Sakal

सोनमच्या जॅकेटमध्ये मिरर वर्क केले आहे.

sonam kapoor | Sakal

सोनमने ब्लॅक शूजसोबत पैंजण घातले आहे.

sonam kapoor | Sakal

अभिनेत्री सोनम कपूरला लोक फॅशनिस्टाच्या नावानेही ओळखतात.

sonam kapoor | Sakal

ती नेहमीच तिच्या लूकवर प्रयोग करत असते. यामुळेच तिचा प्रत्येक लूक सोशल मीडियावर चर्चेत असतो.

sonam kapoor | Sakal

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या स्टाईलने सर्वांना प्रभावित करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sonam kapoor | Sakal