पसूरी हे गाणं यंदा चांगलंच गाजलं
गहराई हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला मात्र त्यांच टायटल सॉंग प्रेक्षकांना आवडलं.
ब्रम्हास्त्र चित्रपटाने बॉलिवूडला तारलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यातलं केसरीया गाणं ट्रोलही झालं आणि पसंतीसही पडलं.
लाल सिंह चढ्ढा हा आमिर खानच्या करिअरमधील सर्वांत वाइट चित्रपट ठरला मात्र त्याचं काहानियां गाणं प्रेक्षकांना आवडलं.
मेरी जान हे गाणं तर यंदाच्या वर्षांच गाजलेलं गाणं ठरलं.
जर्सी हा चित्रपट बॉस्क ऑफिसवर फ्लॉप झाला मात्र हे गाणं गाजलं.
रसीया हे गाणं देखील प्रेक्षकांना रोमॅंटिक असल्याने प्रेक्षकांना आवडलं.