पांढऱ्या ड्रेसमध्ये सोनाली सैगलचा ग्लॅमरस लूक

सकाळ डिजिटल टीम

फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाली सैगल पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे.

प्यार का पंचनामा फेम अभिनेत्री सोनाली सैगल कर्व्स फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

अभिनेत्री सोनालीच्या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करीत आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाली सैगल वाईनचा ग्लास धरून सेक्सी पोझ देताना दिसत आहे.

फोटोंमध्ये सोनाली सैगल खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

सोनाली सैगलने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पांढऱ्या बिकिनीमध्ये योगासने करताना दिसत आहे.

सोनाली सैगलचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सोबतच लोकांनी तिला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.