या मॉडेलच्या हातचा मार खायला लांबून लांबून पुरुष येतात
पुरुषांना मार देण्यासाठी ती एका तासासाठी ५० हजार रुपये घेते
या मॉडेलचं नाव आहे सोफी लारिसा वीस
सोफीचं वय ३० वर्षे आहे. कित्येक देशातले लोक तिच्यावर फिदा आहेत
ब्रिनटच्या बार्नस्लेमध्ये सोफी राहाते. तिच्याकडे वेगवेगळ्या देशांतून पुरुष येतात
'माझा बिझनेस खूप चालतो' असं सोफी म्हणते
पुरुषांना ती चेहऱ्यावर मारते आणि चांगलंच बदडून काढते
केवळ एका तासासाठी सोफी ५० हजार रुपये चार्ज करते
तिच्या कुटुंबियांना मात्र हे सगळं फनी वाटतंय
सोफीला तिच्या वडिलांनी मार्शल आर्ट शिकवलं
हा व्यवसाय आपल्याला आवडत असल्याचं सोफी सांगते