ब्लॅक हाय स्लिट ड्रेसमध्ये हंसिका दिसतेय ग्लॅमरस Hansika Motwani

Aishwarya Musale

हंसिका मोटवानी आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे.

hansika motwani | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

hansika motwani | Sakal

हंसिका ब्लॅक कलरच्या हाय स्लिट ड्रेसमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे.

hansika motwani | Sakal

हंसिकाने न्यूड मेकप करत आणि केस मोकळे सोडत तिचा लूक पूर्ण केला आहे .

hansika motwani | Sakal

हंसिकाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

hansika motwani | Sakal

या फोटोंमध्ये हंसिका खूपच सुंदर दिसत आहे.

hansika motwani | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

hansika motwani | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

hansika motwani | Sakal