एक्स्ट्रेस नयनतारा साउथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नयनताराने काही दिवसांपूर्वीच जुळ्यांना जन्म दिला.
लग्नाच्या काही महिन्यातच ती आई बनली.
नयनतारा सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिचे इन्स्टाग्रामवर सात लाखहून अधिक फॉलोवर्स आहेत.
नयनताराने साडीवरील फोटो शेअर केले आहेत.
साडीमध्ये नयनतारा फारस सुंदर दिसत आहे.
बाळांना जन्म दिल्यानंतर नयनताराचं सौंदर्य अजुनच खुललं.