Priya Varrier : डोळा मारणाऱ्या अभिनेत्रीचा घायाळ करणारा लूक, हिरव्या साडीत दिसतेय 'ग्लॅमरस'

| Sakal

साऊथ इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री प्रिया प्रकाशचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Sakal

अभिनेत्री प्रिया प्रकाश नेहमीच तिच्या प्रत्येक लूकनं चाहत्यांना वेड लावत असते.

| Sakal

अभिनेत्री जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनते.

| Sakal

अलीकडंच, 'विंक गर्ल'नं लेटेस्ट लूकचे फोटो शेअर केली आहेत. तिनं सुंदर हिरवी साडी घातलीये.

| Sakal

या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रिया प्रकाश खूपच ग्लॅमरस दिसत आहे.

| Sakal

फोटोंमध्ये अभिनेत्री प्रिया प्रकाश साडी परिधान करतानाही पाहायला मिळत आहे.

| Sakal

अभिनेत्रीच्या कपाळावरची टिकली तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.

| Sakal

प्रिया प्रकाश वारियरनं तिच्या किलर डोळ्यांनी चाहत्यांना घायाळ करुन सोडलं होतं.

| Sakal