Spices : हे मसाल्याचे पदार्थ ठरतील आरोग्यासाठी उपयुक्त

| Sakal

मसाल्याचे पदार्थ जेवणाची चव वाढवतातच पण आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतात.

| Sakal

हळदीमध्ये जीवनसत्त्व सी, के, प्रथिने आणि फायबर असते.

| Sakal

लाल मिरचीमुळे लाळ या पाचक द्रव्याची निर्मिती होते.

| Sakal

धन्यांच्या पावडरमध्ये जीवनसत्त्व ए, के, ई आणि इतर पोषक तत्त्वे असतात.

| Sakal

दालचिनीमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहाते.

| Sakal

मेथीचे दाणे साखर नियंत्रणात ठेवतात. स्तनदा मातांसाठी आणि केस चांगले करण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त आहे.

| Sakal

लवंगीमुळे तोंडाची दुर्गंधी निघून जाते. भूक वाढते आणि पचनसंस्था चांगली होते.

| Sakal

तुम्हीही या मसाल्यांचे सेवन जेवणाच्या माध्यमातून करत असाल तर तुमच्या आरोग्यविषयक समस्या दूर होतील.

| Sakal