Spruha Joshi : वेड लावणारी स्पृहा...

सकाळ डिजिटल टीम

स्पृहा केवळ अभिनेत्री नाही तर लेखिका आणि कवयित्रीदेखील आहे

Spruha Joshi

स्पृहाचे फोटो चाहते शेअर करत आहेत

Spruha Joshi

तिच्या कवितांनी मनाला वेड लागल्याशिवाय रहात नाही

Spruha Joshi

२००४ मध्ये स्पृहा मायबाप चित्रपटात बालकलाकारच्या भूमिकेत दिसली होती

२०१२ - नेव्हर माईंड, २०१४ - नंदी माधवी, २०१५ - समुद्र नंदिनी या नाटकांमध्ये तिने काम केलं

Spruha Joshi

एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमध्ये स्पृहा झळकली

'सूर नवा ध्यास नवा' या टीव्ही शोमध्ये तिने निवेदन केलं

Spruha Joshi

२०१५ मध्ये आलेल्या 'किचनची सुपरस्टार' हा तिचा शो चर्चेत आला होता

स्पृहाचं शिक्षण मुंबईत दादरच्या बालमोहन विद्यालयात पूर्ण झालं

Spruha Joshi

लहानपणीपासूनच तिला लिहिण्याचा आणि वाचण्याचा छंद होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spruha Joshi