Spruha Joshi: स्पृहाला तिचं खरं प्रेम कुठं सापडला बघा

| Sakal

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा हिची मराठी इंडस्ट्रीत चांगली प्रचिती आहे.

| Sakal

फेमस स्पृहाची लव स्टोरी मात्र तुम्हाला माहितीये काय?

| Sakal

स्पृहा करियरच्या सुरुवाती दिवसात लोकसत्ताच्या संचालन विभागात इंटर्न म्हणून काम करत होती. तेव्हा तिचा नवरा संघात वरिष्ठ होता.

| Sakal

एकदा भाषेच्या वापरावरून या दोघांत वाद झाले होते. मात्र त्यांना नंतर जाणवले की, आमचे निर्णय चुकीचे आहेत आणि आम्ही दोघेही आम्ही समजतो तितके वाईट नाही.

| Sakal

स्पृहाच्या वाढदिवशी खास शुभेच्छा देत इंप्रेशन पाडणाऱ्या तिच्या पार्टनरच्या शुभेच्छांचा ठसा आजवर तिच्यावर असल्याचं तिने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

| Sakal

स्पृहाच्या कविता सोशल मीडियावर नेटकऱ्यांना फार आवडतात.

| Sakal

नेटकरी तिच्या कवितांचं कौतुकही करतात.

| Sakal