अवखळ स्पृहा! मराठीतील मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्री

| Sakal

आपल्या अवखळ वागण्याबोलण्यातून तिनं आपला खास चाहता वर्ग निर्माण केलाय.

| Sakal

बालनाट्यापासून अभिनयाच्या क्षेत्रात तीनं नाव कमावलंय

| Sakal

स्पृहानं मराठी नाटक, सिनेमा आणि स्टेजशो तसेच काव्य लेखनात स्वतःचा स्थान निर्माण केलंय

| Sakal

आपल्या सहजसुंदर अभिनयानं तिनं चाहत्यांची कायमचं मनं जिकलीत

| Sakal

मराठीमध्ये 'अग्निहोत्र' या मालिकेतून तीचं टीव्हीच्या पडद्यावर आगमन झालं होतं.

| Sakal

त्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट, नंतर एका लग्नाची तिसरी गोष्ट यामध्ये ती प्रमुख भूमिकेत दिसली.

| Sakal

पुढे मराठीत अनेक सिनेमांमधून तिनं आपल्या अभिनयाची छाप सोडली.

| Sakal

आता ती 'सूर नवा ध्यास नवा' या एका म्युजिकल शोचं अँकरिंग करतेय.

| Sakal

यामध्ये तिचं अँकरिंगही चाहत्यांना भावतंय

| Sakal