मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्पृहा जोशीचं नावं येत.
उत्तम अभिनयाबरोबरच ती कवयित्री आणि सूत्रसंचालिका देखील आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
पोस्ट, स्टोरीज आणि फोटो शेअर करत ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
ती तिचा नवरा वरद लघाटे योबतही पोस्ट शेअर करत असते.
स्पृहा जोशी केवळ अभिनेत्री नाही तर ती लेखिका आणि कवयित्रीसुद्धा आहे.
त्यामुळं तिला मराठीतील एक मल्टिटॅलेंटेड गर्ल म्हटलं जात.