Spruha Joshi : केवड्याचं पान तु कस्तुरीचं रान तू...मराठमोळ्या अंदाजातली स्पृहा...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री आणि कवयित्री म्हणून नाव कमावणारी स्पृहा जोशी 

Spruha Joshi

स्पृहा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Spruha Joshi

स्पृहा सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

Spruha Joshi

अशातच स्पृहाने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

Spruha Joshi

स्पृहाचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Spruha Joshi

चाहतेही स्पृहाच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Spruha Joshi

या फोटोत स्पृहा खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spruha Joshi