Spruha Joshi : स्पृहाचं हसू किती मी लाजू...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री स्पृहा जोशीने नवीन फोटो शेअर केला आहे.

Spruha Joshi new photo

स्पृहा शिरीष जोशी चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Spruha Joshi new photo

प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी स्पृहा झी मराठी वाहिनीवरील मालिकांमध्ये आणि सूर नवा ध्यास नवा, किचनची सुपरस्टार कार्यक्रमांमध्ये चमकली.

Spruha Joshi new photo

‘उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडे ह्यांची लक्षणीय भूमिका त्यांनी साकारली होती.

Spruha Joshi new photo

स्पृहा जोशी या एक कवयित्री देखील आहेत.

Spruha Joshi new photo

अनेक मैफिलीत स्पृहाच्या कवितांचे गायन झाले आहे

Spruha Joshi new photo

स्पृहा जोशी या दूरचित्रवाणीवर अनेक कार्यक्रमात अँकर देखील असते

Spruha Joshi new photo

'सूर नवा ध्यास नवा' या 'रिॲलिटी शो'त पहिल्या सीझनच्या अँकर तेजश्री प्रधानची जागा दुसऱ्या सीझनमध्ये स्पृहाने घेतली.

Spruha Joshi new photo

लॉकडाऊनच्या काळात स्पृहाने मराठीतील असंख्य मान्यवरांसोबत "आठवणीतला खजिना" हा ऑनलाईन कार्यक्रम सादर केला होता

Spruha Joshi new photo

स्पृहाचे अनेक चाहते आहेत

Spruha Joshi new photo

स्पृहाचे प्रमेळ हसू अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spruha Joshi new photo