केजीएफ पासून श्रीनिधीला जी लोकप्रियता मिळाली ती काही कमी व्हायला तयार नाही.
सोशल मीडियावर श्रीनिधीला फॉलो करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
श्रीनिधीच्या इंस्टावर जे फोटो आहेत त्यावर चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे.
येत्या काळात टॉलीवूडची ही सौंदर्यवती बॉलीवूडमध्ये चमकणार असल्याचे बोलले जात आहे.
श्रीनिधीनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना वेडं केलं आहे.
तिच्या व्हायरल झालेल्या फोटोंवर चाहते मुग्ध झाले आहेत. त्यांच्या दिलखुलास प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.
श्रीनिधीला केजीएफमध्ये ज्यांनी पाहिलं असेल त्यांना तिच्याविषयी जास्त काही सांगण्याची गरज नाही.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय राहून श्रीनिधीनं चाहत्यांना आगळी वेगळी ट्रीट दिली आहे.