Srinidhi Shetty : KJF स्टार श्रीनिधीचे कधीही न पाहिलेले फोटो

| Sakal

श्रीनिधी तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

| Sakal

या फोटोमध्ये श्रीनिधीची ग्लॅमरस स्टाईल दिसत आहे.

| Sakal

श्रीनिधीचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

| Sakal

श्रीनिधीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस पाडण्यात येतोय.

| Sakal

साडीत श्रीनिधीचं सौंदर्य अधिकच खुललं आहे.

| Sakal

श्रीनिधीच्या फोटोंचे चाहते खूप कौतुक करत आहेत.

| Sakal

लाल साडीसह डीप नेक ब्लाउजमध्ये श्रीनिधी आकर्षक दिसत आहे.

| Sakal

श्रीनिधीच्या फोटोला लाखो लाईक्स मिळत आहेत.

| Sakal