Sudha Murty : पंतप्रधानांच्या सासूने केला चुलीवर स्वयंपाक

| Sakal

इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या सासूबाई आणि इंफोसीस आय टी कंपनीच्या मालकीण सुधा मूर्ती यांचं नाव जेवढं मोठं तेवढ्याच त्या साध्या आहेत.

| Sakal

त्यांच्या राहणीमानापासून ते समाजात वावरण्यापर्यंत साधेपणाचे अनेक दाखले आपल्याला मिळतात.

| Sakal

त्या उच्च शिक्षित असूनही स्वयंपाक करणे हा छंद त्यांनी कधी सोडला नाही.

| Sakal

त्या तेवढ्याच साधेपणाने बालगोपाळांमध्येही रमलेल्या बऱ्याचदा बघायला मिळतात.

| Sakal

लहान मुले, तरुण मुले यांच्यासाठी त्यांनी केलीली भाषणे, संदेश हे आदर्श घेण्यासारखे असते.

| Sakal

मुलांनाही त्या आपल्या आजीप्रमाणेच जवळच्या वाटतात.

| Sakal

सुधा मूर्तींचे पुस्तक लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठीच मार्गदर्शक ठरतात.

| Sakal

त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भीडे यांची भेट घेतली तो किस्सा बराच गाजला होता.

| Sakal

त्यावेळी भीडेंनी टिकली न लावल्याने एका पत्रकार महिलेशी बोलण्यास नकार दिला होता.

| Sakal

सध्या पोंगल उत्सवात सुधा मूर्ती यांनी चुलीवर केलेल्या स्वयंपाकाच्या फोटोने चर्चा रंगली आहे.

| Sakal