Sudha Murty : नाठाळ नवऱ्याला सरळ करण्याच्या खट्याळ ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

भांड्याला भांडं लागलं की, आवाज होतो. तसे वाद नवरा बायकोत सुरूच राहतात.

Sudha Murty | esakal

पण प्रसिद्ध लेखिका आणि इंफोसिसच्या मालकीण सुधा मूर्ती यांनी पतीपत्नीसाठी खास कानमंत्र दिला आहे.

Sudha Murty | esakal

दुसऱ्याने कसं वागावं हे आपण ठरवू शकत नाही. इतरांमध्ये बदल करणं शक्य नसतं. त्यामुळे स्वतःत बदल करा. कसा प्रतिसाद द्यायचा ते स्वतः ठरवा.

Sudha Murty | esakal

दोन व्यक्ती कधीच सारख्या नसतात. त्यामुळे एकमेकांच्या सवयींचा आदर करा. समजून घ्यायचा प्रयत्न करा.

Sudha Murty | esakal

पती असा का वागतो हे समजून घ्या. जर तुम्हाला त्यांची एखादी गोष्ट आवडत नसेल तर स्पष्टपणे सांगा. यामुळे नातं घट्ट होईल.

Sudha Murty | esakal

तुम्ही कसा विचार करता यावर तुमच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे नकारात्मकता काढून सकारात्मक विचार करा.

Sudha Murty | esakal

तुमच्याकडे असणाऱ्या बऱ्याच गोष्टी इतरांकडे नाहीत. त्यामुळे जे तुमच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sudha Murty | esakal