Suhana Khan : चमकली चांदणीच जणू.., सुहानाचा इव्हिनींग शायनिंग लुक

| Sakal

शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहान खान नुकतीच मीडिया स्पॉट झाली आहे.

| Sakal

ती ऑफ शोल्डर बॉडीकॉन पांढऱ्या ड्रेसमध्ये उठून दिसत होती. चाहते म्हणाले चांदणीच जणू.

| Sakal

स्टारकिड्स विषयी लोकांमध्ये फार क्रोझ दिसून येते.

| Sakal

त्यांना बऱ्याचदा रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट केलं जातं.

| Sakal

पण शाहरुखची मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन खान कायमच सगळ्याचं लक्ष वेधून घेतात.

| Sakal

सुहाना कायमच आपल्या बोल्ड लुकने चाहत्यांच लक्ष वेधून घेत असते.

| Sakal

सुहानाने पैपराजीला अनेक पोझेस दिले, आणि फॅन्सचं मन जिंकल.

| Sakal

सुहानाची स्टायलिंग आणि फॅशन सेंस कायमच चर्चेचा विषय ठरले आहेत.

| Sakal