सुंबुलचा बॉस लेडी लुक व्हायरल Sumbul Touqeer

| Sakal

बिग बॉस 16 शोमधून बाहेर येण्यापूर्वी सुंबुल तौकीरने त्याच्या लूकवर बरेच काम केले आहे.

| Sakal

टीव्हीच्या इमलीने तिचे लेटेस्ट फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. 

| Sakal

 ज्यामध्ये ती खूप वेगळ्या आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. 

| Sakal

सुंबुलने पीच रंगाचा पोशाख कॅरी केला होता.

| Sakal

अभिनेत्रीने डीपनेक क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट परिधान केला होता.

| Sakal

टीव्ही अभिनेत्री सुंबूल तौकीर खानने डिअर इश्क या वेब शोसाठी होकार दिला आहे.

| Sakal