उन्हाळा सुरु झालाय, AC घेताना 'या' गोष्टींचा जरुर विचार करा : Air Conditioner

Amit Ujagare (अमित उजागरे)

उन्हाळा सुरु झाल्यानंतर थंडाव्यासाठी एअर कंडिशनर विकत घेण्याकडं अनेकांचा कल असतो.

एसी विकत घेताना सर्वात आधी आपल्या बजेटकडं लक्ष राहू द्या.

बाजारात विविध क्षमतेचे एसी उपलब्ध असतात, त्यापैकी योग्य कसा निवडाल?

यासाठी तुमची रुम किती मोठी आहे त्यानुसार एसी खरेदी करावा.

जर तुमची खोली छोटी असेल तर त्यासाठी तुम्हाला १ टन क्षमतेचा एसी खरेदी करावा लागेल.

रुमच्या आकारानुसार तुम्हाला स्पीलटचा की विंडोचा एसी घ्यायला हे ठरवावं लागेल.

शक्यतो तुम्ही 4 किंवा 5 स्टार रेटिंगचा एसी खरेदी करावा, यामुळं विजेची बचत होईल.

एसी हा तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरावा याची काळजी घेणं गरजेचं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.