कपिलच्या 'भूरी'चं सौंदर्य लागलं उरी! Sumona Chakravarti

Vaishali Patil

द कपिल शर्मा शोमध्ये कपिलची पत्नी बनून लोकांना हसवणाऱ्या सुमोना चक्रवर्तीचे अतिशय ग्लॅमरस अवतारातील काही फोटो व्हायरल झाले आहे.

Sumona Chakravarti

सुमोनाने बिकिनी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Sumona Chakravarti

ज्यात ती गुलाबी रंगाच्या बिकिनी लूकमध्ये आणि टोपी घालून किलरची पोज देताना दिसत आहे. 

Sumona Chakravarti

या फोटोत ती ब्लॅक अँड व्हाइट बिकिनी घालून आणि मॅचिंग टोपी घालून बीचवर बसलेली दिसली .

Sumona Chakravarti

सुमोनाचे हे फोटो पाहून लोक तिच्या लूकचे तर कौतुक करत आहेत.

Sumona Chakravarti

सुमोना चक्रवर्ती दीर्घकाळापासून द कपिल शर्मा शो मध्ये काम करत आहे.

Sumona Chakravarti

ती अनेकदा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांसह फोटो शेअर करत असते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sumona Chakravarti