Sunil Gorver: लोकप्रिय 'गुत्थी' व्यक्तिरेखा कशावरुन घेतलीये माहितीये?

| Sakal

कॉमेडीचा बादशहा म्हणून ज्याचा आता उल्लेख केला जातो त्या सुनील ग्रोव्हरचा आज बर्थ डे आहे.

| Sakal

सुनीलनं डॉ.मशहूर गुलाटी ही व्यक्तिरेखा कमालीची लोकप्रिय केली. द कपिल शर्मा शो मधून त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली.

| Sakal

टीव्ही मनोरंजन विश्वात आपल्या भूमिकेनं आगळा वेगळा ठसा सुनील ग्रोव्हरनं उमटवला आहे. त्यामुळे त्याला बॉलीवूडमधील मोठ्या प्रोजेक्टसमध्ये संधी मिळाली.

| Sakal

प्यार तो होना ही था मधून सुनीलला चान्स मिळाला होता. याशिवाय त्यानं चला लल्लन हिरो बनने मालिकेतून प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

| Sakal

फिल्मी चॅनेलचा ब्रँड अम्बेसिडर तसेच कौन बनेगा चंपु, क्या आप पाचवी फेल चंपू है अशा मालिकेतून त्यानं आपली छाप उमटवली.

| Sakal

ुम्हाला माहितीये, सुनीलची गुत्थी नावाचं पात्र हे त्याच्या कॉलेजमधील एका व्यक्तिरेखेवरुन घेतलेलं आहे. त्याचा एक मित्र त्याला नेहमीच त्या नावावरुन चिडवत असे.

| Sakal

सुनीलचा आवडता अभिनेता शाहरुख खान आहे. त्यानं त्याच्या कार्यक्रमातून त्याला बऱ्याचदा कॉपी करण्याचा प्रयत्नही केला आहे.

| Sakal

सुनीलनं गब्बर इज बॅक, द लिजंड ऑफ भगतसिंग, भारत यासारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे.

| Sakal