अभिनेत्री सनी लिओनी तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकसाठी ओळखली जाते
सनी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते
सनी तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टीही चाहत्यांसोबत शेअर करत असते
सनी सोशल मीडियावर सतत एकापेक्षा जास्त फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे
पुन्हा एकदा सनीमे तिच्या ग्लॅमरस अवतारातील फोटो शेअर केले आहेत
या फोटोंना सनीने go green असं कॅप्शन दिले आहे