Sunny Leone : 'गुलाबाची कळी जशी...'

| Sakal

सनी लिओनीचं कौतूक करावं तेवढं कमीच आहे. तिनं स्वताला मोठ्या कष्टानं सिद्ध केलं आहे.

| Sakal

आता सनी लिओनी ही तिच्या वेगळ्या कारणांसाठी बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झालेली दिसते.

| Sakal

गेल्या काही दिवसांपासून सनीनं स्वताला सामाजिक कामांमध्ये अडकवून घेतले आहे.

| Sakal

सनीला सुरुवातीला बॉलीवूडमध्ये तर मोठा विरोध झाला होता. तिच्यावर सगळे नाराज होते.

| Sakal

सनीनं आता मात्र बॉलीवूडमध्ये मोठं यश मिळवलं आहे. अनेक निर्माते, दिग्दर्शक तिच्यावर खुश आहेत.

| Sakal

सनीच्या सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

| Sakal

सनीच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे.

| Sakal

नेटकरी अजुनही आपल्याला भुतकाळातील काही गोष्टींमुळे डिवचतात याचा सनीला खूप राग आहे.

| Sakal